Tuesday, November 9, 2010

kelyache aappe

केल्याचे आप्पे
पिकलेली केली-२
गूळ-चवीप्रमाणे
ओले खोबरे
रवा
काजूचे तुकडे
वेलची पावडर

कृती-
१. प्रथम केली कुस्करून घ्यावीत.
२. त्यात आवदीप्रमाने गूळ घालावा
३.थोडेसे ओले खोबरे घालून घ्यावे
४.त्यात मावेल तेवढा रवा घालावा.
५. मिश्रनाची   consistancy   वांग्याच्या भरीताप्रमाने  झाली पाहिजे.
६. काजूचे तुकडे आणि वेलची पावडर घालून नीट मिक्स करावे.चिमूटभर मीठ घालावे.
७.  मिश्रणाचे गोले  तेलात तलून काढावे किंवा आप्पेपात्रात तलावेत 

No comments:

Post a Comment